विचार नाविन्य

  हेतु

  प्रकटीकरण

  श्रद्धांजली

  संमिश्र विचार

  अविस्मरणीय व्यक्ती

  संपर्क

 

सुरूवातीला या संकेत स्थळाचे नाव. http://www.rishisutra.com  होते. हे नाव मी ऋषी नाही हे आत्मभान येईपर्यंतच टिकले  साधक बाधक विचारांती मी आझादसूत्र या नावावर शिक्कामोर्तब केले. या नावात स्वातंत्र्य अधोरेखित केले आहे.


संकेत स्थळाचे विकासक नोवेसिस टेक्नाँलाँजिज प्रा. लि. पुणे