विचार नाविन्य

  हेतु

  प्रकटीकरण

  श्रद्धांजली

  संमिश्र विचार

  अविस्मरणीय व्यक्ती

  संपर्क

 

या संकेतस्थळाचे उदघाटन पंधरा आँगष्टच्या स्वातंत्र्यदिनी होत आहे, हे संकेतस्थळ विकासक कंपनीने मला १४ आँगष्टच्या सकाळी सांगितले. मी तातदीने स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देण्यासाठी धाव घेतली. जाहिरातीत ठळकपणे लिहिले 'स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहुर्तावर राजकारणी आणि प्रतिष्ठितांच्या कचाटयातून मुक्त व्हा. पहा संकेतस्थळ http://www.azadsutra.com. दोन दिवसानंतर मला जाणवले, खरंतर ही जाहिरात अशी हवी होती, स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहुर्तावर राजकारणी, प्रतिष्ठित आणि दहशतवाद्यांच्या कचाटयातून मुक्त व्हा

संकेतस्थळ सर्वांसाठी खुले केल्यावर मी संकेतस्थळाच्या विकासक कंपनीला वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना ई-मेल पाठविण्यास सांगितले. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनि हे संकेतस्थळ सुरु करण्याचा हेतू काय? अशी चौकशी केली.

हे संकेतस्थळ सुरु करण्याचा हेतू:

ईश्र्वराने जग निर्माण केले, त्याने देश निर्माण केले नाहीत.

ईश्र्वराने मनुष्यप्राणी निर्माण केला. त्याने नातेसंबंध निर्माण केले नाहीत.  


संकेतस्थळाचे विकासक  नोवेसिस टेक्नाँलाँजिज प्रा. लि. पुणे